MJ.NEWS.SATARA
लोकप्रिय उमेदवार जाहिद बाबू शेख ह्यांच्या कराड नगरपालिका निवडणूक साठी 3 नंबर वॉर्ड मधून अर्ज दाखल.....
हेमंत पाटील
कराड.दि.16.सध्या कराड आणि मलकापूर नगरपरिषद मधून अनेक इच्छुक अर्ज करत आहेत.
त्यात काल कराड नगरपालिका साठी लोकप्रिय उमेदवार जाहिद बाबू शेख ह्यांनी नगरसेवक अर्ज दाखल केला..
जाहिद बाबू शेख हे लोकप्रिय उमेदवार आहेत.आता पर्यंत कोणत्याही अडचणीत अनेकांना मदत करणारे म्हणजे जाहिद बाबू शेख.अनेकांना दवाखान्याच्या मदतीसाठी आणि कोरोना काळात ही जाहीर बाबू शेख ह्यांनी मदत केली आहे.
अनेक वेळा जाहिद बाबू शेख ह्यांनी तर स्वतःची अडचण बाजूला सारून दुसऱ्याच्या अडचणीत मदत केली आहे
ह्या उत्तम अंगी असलेल्या जाहिद बाबू शेख ह्यांना मतदारांचा कौल भरपूर असताना दिसतो आहे...
